मराठी शब्दचक्र 6x6
सुगावे
1. मोकळा वेळ (3)
2. भगवान शिवाच्या हातातील छोटे वाद्य (3)
3. कोरडे, कठोर (2)
4. योद्धा वर्गातील समाजगट (3)
5. पूजेचा किंवा कार्यक्रमाचा प्रमुख (4)
6. आदरसत्कार (उलटा शब्द) (4)
7. सौम्यता, मृदुपणा (3)
8. पिता (3)
9. घाई, गडबड (4)
10. पोटात अपत्य वाढत असलेली स्त्री (4)
11. आनंद यादव यांच्या आत्मचरित्रातील एक भाग (उलटा शब्द) (4)
12. केंद्राला वेढणारा भाग (उलटा शब्द) (3)
13. कपडे धुण्याचे काम करणारा (3)
14. सहा आसनी प्रवासी वाहतूक करणारी गाडी (4)
15. एक पौराणिक पर्वत (3)


