मजेदार मराठी शब्दकोडी
1. वेगळं नसलेलं, जोडलेलं (3)
2. नात्याने पूर्णपणे रक्ताचे नसलेले (उलटा शब्द) (3)
3. शुद्ध, अस्सल (3)
4. प्रमाणाच्या आत किंवा बाहेर (4)
5. प्रभावी आणि वजनदार व्यक्तिमत्त्व असलेला (उलटा शब्द) (4)
6. मनात उमटणाऱ्या संवेदना (3)
7. नकार (2)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा