मंगळवार, २५ मार्च, २०२५

मराठी शब्दचक्र 5x5

 मराठी शब्दचक्र 5x5




सुगावे

1. व्यवसाय उत्तम चालल्याने आलेली समृद्धी (5)

2. लालसर रंगाचा रसाळ फळभाजी प्रकार (4)

3. दक्षिणेतील सुपरस्टार, “थलैवा” म्हणून प्रसिद्ध (5)

4. साधा आणि पारंपरिक मराठी जेवणाचा पदार्थ (उलटा शब्द) (5)

5. ओळखीच्या आधारावर मिळणारे प्राधान्य किंवा संधी (3)

6. शिक्षण घेतलेला किंवा ज्ञान प्राप्त केलेला (उलटा शब्द) (4)

7. सुई-दोर्‍याने कपड्यांवर केले जाणारे काम (5)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा